Header Ads

MAHA TAIT EXAM 2025 | महा टेट परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम | शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अभ्यासक्रम

परीक्षेचा अभ्यासक्रम - 

अ.अभियोग्यता - ६० % - १२० गुण - १२० प्रश्न 
ब.बुद्धिमत्ता      - ४० % - ८० गुण - ८० प्रश्न 

एकूण २०० गुण - २०० प्रश्न 

अ.अभियोग्यता - अंतर्गत उपघटक 

गणितीय क्षमता 
वेग आणि अचूकता 
भाषिक क्षमता (इंग्रजी)
भाषिक क्षमता (मराठी)
अवकाशीय क्षमता 
कल / आवड 
समायोजन / व्यक्तिमत्त्व 

ब.बुद्धिमत्ता - अंतर्गत उपघटक 

आकलन 
वर्गीकरण 
समसंबंध
क्रम श्रेणी 
तर्क व अनुमान 
कुट प्रश्न 
सांकेतिक भाषा 
लयबद्ध मांडणी 

परीक्षा कालावधी - १२० मिनिटे (२ तास) 

परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार.

वरील माहिती महा टेट परीक्षा २०२२ नुसार देण्यात आली आहे. यात बदल ही होऊ शकतात. यासाठी परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ www.mscepune.in यावरील अद्ययावत सूचना पाहत राहाव्यात.

No comments

Powered by Blogger.