MAHA TAIT 2025 परीक्षेचे प्रसिद्धी निवेदन जाहीर | महा टेट परीक्षा २०२५ मे व जून मध्ये होणार | शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५
MAHA TAIT 2025 परीक्षेचे प्रसिद्धी निवेदन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
MAHA TAIT - शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०२५ मे व जून मध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार असून लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेत स्थळावर www.mscepune.in प्रसिद्ध होणार असल्याचे नमूद केले आहे.
पात्र उमेदवारांनी परीक्षेची पूर्वतयारी सुरु करावी असे आवाहन करण्यासाठी हे प्रसिद्धी निवेदन देण्यात आले आहे.
Post a Comment