Header Ads

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (८ वी) फेब्रुवारी २०२५ आवेदनपत्र सुरु




 परीक्षा दिनांक - ९ फेब्रुवारी २०२५ 

फॉर्म भरण्याची अंतिम मुदत - ३० नोव्हेंबर २०२४ 

विलंब शुल्कासह अंतिम मुदत - ३१ डिसेंबर २०२४

फी (५ वी, ८ वी) - बिगरमागास - २०० रु.

                           मागास / दिव्यांग - १२५ रु.

शाळा संलग्नता फी - २०० रु.

शाळा नोंदणी व शाळा माहिती प्रपत्र भरण्यासाठी सूचना पत्र

शाळा नोंदणी (School Registration) साठी येथे क्लिक करा.

शाळा लॉगइन - 5 वी, 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.

परीक्षा कालावधी - 

प्रथम पेपर - ११ ते १२.३० 

द्वितीय पेपर - २ ते ३.३० 

2 comments:

Powered by Blogger.